मारिया यांच्या धाडसाला प्रणाम...

Update: 2018-06-29 11:59 GMT

मारिया हिने दाखवलेल्या धाडसासाठी सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आपला जीव पणाला लावून मारिया यांनी विमान गजबजलेल्या रस्त्यावर न उतरवता बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला. आजुबाजुला शाळा तसेच मनुष्य वस्ती होती. जर तेथे विमान पडले असते तर मोठी मनुष्य हानी झाली असती.

एरवी महिलांच्या ड्रायव्हिंगवर यथेच्छ टिंगलटवाळी होते.

पण मृत्यू काही क्षणात निश्चित असताना पायलट म्हणून एका महिलेने दाखवलेलं प्रसंगावधान नक्कीच कौतुकास्पद आहे.

Similar News