राजगृहावर हल्ला झाल्यानंतर देशात संतापाची लाट आहे. मात्र, हे राजगृह फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे. म्हणून त्याला महत्त्व आहे का? काय आहे राजगृहाचं महत्त्व? 'इतिहास जगातील पहिल्या पुस्तकाच्या घराचा' पाहा... ज. वि . पवार यांच्याकडून