5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाबनंतर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते गोव्याकडे....भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळेच पक्ष निवडणूक रिंगणात असल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या सर्व गदारोळात गोव्याचे मुलभूत प्रश्न काय, तिथला मतदार काय विचार करतो, पर्रिकर यांच्या मुलाच्या बंडाचा काय परिणाम होणार यासर्व प्रश्नांवर ज्येष्ठ पत्रकार संदीप सोनवलकर आणि आकाशवाणीच्या गोवा प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख राहिलेले गोपाळ चिपलकट्टी यांचे विश्लेषण....