शरद पवारांच्या राजकीय चालीवर राहुल गांधी काय बोलणार?
शरद पवारांच्या राजकीय चालीवर राहुल गांधी काय बोलणार? Rahul Gandhi On sharad Pawar Third Front
सध्या देशात शरद पवार यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. ही तिसरी आघाडी कॉंग्रेस वगळून केली जात असल्यानं यावर कॉंग्रेसची नक्की कोणती भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे राहुल गांधी शरद पवारांच्या राजकीय वाटचालीवर नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.