महाचर्चा: शरद पवारांच्या मोर्चे बांधणीतील अडथळे कोणते?

शरद पवारांच्या मोर्चे बांधणीतील अडथळे कोणते?;

Update: 2021-06-21 13:54 GMT

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 2024 च्या लोकसभा निवडणुकांची मोर्चे बांधणी करत आहेत. त्यानुसार शरद पवार यांनी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर आता शरद पवार विरुद्ध मोदी असा सामना देशात 2024 ला पाहायला मिळेल. असे अंदाज व्यक्त केले जात असताना शरद पवारांच्या या मोर्चे बांधणीला कितपत यश मिळेल? शरद पवारांची आत्तापर्यंतच्या भूमिका आणि सध्याची मोदीविरोधातील मोर्चे बांधणी यशस्वी होईल का?

कोरोना काळात शरद पवारांनी मोदीविरोधात नक्की कोणकोणत्या मुद्यावर टीका केली? या सर्व मुद्द्यांवर मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, ज्येष्ठ पत्रकार संदीप सोनवलकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, भाजप प्रवक्ते गणेश हाके यांच्याशी केलेली विशेष बातचीत

Full View

Similar News