काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस चा झालेला पराभव आणि विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. या संदर्भात आम्ही बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली पाहा काय म्हणाले?