UGC-NTA निकालाची साईट बंद, लाखो परीक्षार्थी वैतागले

Update: 2019-07-13 10:40 GMT

UGC - NTA मार्फत सहाय्यक प्राध्यापक परीक्षा जून महिन्यात घेण्यात आली होती, या परीक्षेसाठी देशभरातून 81 विषयासाठी 9 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आज मध्यरात्री निकाल जाहीर झाला. काही विदयार्थ्यांनी पहाटे UGC NTA ची साईट ऑनलाइन ओपन करून रिझल्ट पहिला,पास झालेल्या विद्यार्थ्यांनी स्क्रीन शॉट ही काढले मात्र सकाळ च्या आठ वाजेपासून ही साईट ओपनच होत नसल्याने एरर दाखवत असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत.

UGC ची "नेट" ची ऑनलाइन परीक्षा मार्फत NTA ही संस्था गेल्या वर्षपासून घेत आहे.मात्र NTA 2019 ची निकालाची साईट ओपनच होत नसल्याने परीक्षार्थीमध्ये संताप व्यक्त होत आहे

Similar News