विद्रोही साहित्य संमेलनात विचारांचा जागर

Update: 2022-04-24 12:40 GMT

उदगीरमध्ये सुरू असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात विविध विषयांवर साहित्यिकांनी आपापली परखड मतं व्यक्त केली आहे. या संमेलनात कोरोनानंतरचे शिक्षण, महामानवांची बदनामी, इतिहासाचे विकृतीकरण आणि जागतिकीकरणातील ब्राह्मणी धोरण या विषयावरील परिसंवाद झाले.

Full View
Full View

Similar News