भाजप अशोक चव्हाणांना का गोंजारत आहे ?

Update: 2022-10-04 13:08 GMT

अशोक चव्हाण कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत आणि कॉंग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. पण याच अशोक चव्हाण यांना भाजपकडून गोंजारलं जात आहे. काय आहेत त्याची कारणे, चव्हाण भाजपमध्ये गेले तर भाजपचा काय होणार फायदा पहा... कार्यकारी संपादक विलास आठवलेंचे विश्लेषन..भाजप अशोक चव्हाणांना का गोंजारत आहे ?


Full View

Tags:    

Similar News