भारत जोडो विरूद्ध भाजपा

Update: 2022-11-14 02:38 GMT

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा भाजपा साठी आव्हान असणार आहे का? राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत असा जो प्रचार केला जातो तो कितपत खरा आहे? भारत जोडो विरूद्ध भाजपा सामन्यात कोण जिंकेल. नक्की ऐका रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण.


Full View

Tags:    

Similar News