कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत Omicron व्हेरिएन्टने सगळ्यांच्या मनात धडकी भरवली आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यास सुरूवात झाली आहे. या तिसऱ्या लाटेचा येणाऱ्या बजेटवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो याचे विश्लेषण केले आहे, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी....