त्या चिठ्ठीत दडलंय काय?

Update: 2022-10-03 04:10 GMT

अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. पण अचानक अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांना एक चिठ्ठी दिली. नेमकं या चिठ्ठीत असं काय लिहीलं आहे? ज्यावरून चर्चा रंगली आहे. याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी विश्लेषण केले आहे.

Full View

Tags:    

Similar News