आजही मराठवाड्यात रझाकारांची मानसिकता असणारे लोक आहेत का?

Update: 2022-09-18 02:23 GMT

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण याच दिवशी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी रझाकार आणि सजाकार यांच्या विरोधात एक पत्र जारी केले आहे. राज ठाकरेंच्या या पत्रावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. याट निमित्ताने झालेल्या राजकारणावरील चर्चा....

Full View 

Tags:    

Similar News