उदयनराजे राजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Update: 2022-08-12 15:30 GMT

शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना स्थापन झाली आहे म्हणून ती माझी म्हणायची का, असा थेट सवाल उदयनराजे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. उदयनराजे यांनी पुण्यात मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खातेवाटपाबाबत मला नाही तर जे निर्णय घेतात, त्यांना विचारा असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळाले होते, मराठा नेत्यांनी आरक्षणासाठी काही केले नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.


Full View

Tags:    

Similar News