ARC कंपनीतून सरकारी कंपन्या खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कडाडले
दिवाळी खोरीत निघणाऱ्या राज्य सरकारच्या कंपन्या सरकारने निर्मित केलेल्या ARC कंपनीच्या माध्यमातून विकत घेऊन त्या पुन्हा खाजगी उद्योगांना विकण्याचा षडयंत्र असणारा प्रस्ताव राज्य सरकारने आणला असून त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये शंभर कोटी पेक्षा जास्त तरतूद केल्याचा स्पष्ट आरोप माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी Max महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डेंट विजय गायकवाड यांच्याशी बोलताना केला....