Home मॅक्स रिपोर्ट जे उलटून जातात ते पलटूनही येतात… यशोमती ठाकूर यांचा आयाराम-गयारामांना टोला

जे उलटून जातात ते पलटूनही येतात… यशोमती ठाकूर यांचा आयाराम-गयारामांना टोला

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची शनिवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रासह राज्याचीही जबाबदारी असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेस नव्या जोमाने मैदानात उतरणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसेच मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना त्यांनी आयाराम-गयारामांना ही टोला लगावला आहे पाहा हा व्हिडीओ..


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997