Home News Update कोरेगाव भीमा प्रकरणातील दलितांवरील गुन्हे मागे घ्या – डॉ. भालचंद्र मुनगेकर

कोरेगाव भीमा प्रकरणातील दलितांवरील गुन्हे मागे घ्या – डॉ. भालचंद्र मुनगेकर

Support MaxMaharashtra

कोरेगाव भीमा प्रकरणातील(Bhima Koregaon violence) गुन्हे मागे घेण्याची मागणी डॉ. भालचंद्र मुनगेकर यांनी केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोन कट्टर हिंदू जातीयवाद्यांनी नियोजनबद्ध, प्रतिवर्षाप्रमाणे शांतपणे तेथे जमलेल्या दलितांवर हल्ला केला.

हे ही वाचा..

स्व-संरक्षणासाठी त्याचा प्रतिकार केल्यामुळे फडणवीस सरकारने दलितांवर खोटे खटले दाखल केले आहेत. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सदर खटले ठाकरे सरकारने ताबडतोब मागे घ्यावेत अशी महाराष्ट्रातील सर्व दलित जनतेची एकमुखी मागणी आहे. असं म्हणत डॉ. भालचंद्र मुनगेकर यांनी कोरेगाव प्रकरणातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला केली आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997