Home Election 2020 उद्या नारायण राणे यांचा भाजप प्रवेश?

उद्या नारायण राणे यांचा भाजप प्रवेश?

कणकवली मतदारसंघात उद्या देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा होणार असुन आज सभेपुर्वी पोलीसांची प्रशिक्षण पुर्वतयारी पार पडली. नारायण राणे यांचा बहुप्रतिक्षीत भाजप प्रवेश उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे? पाहा सभापुर्व तयारी…

Support MaxMaharashtra

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997