Home Election 2019 शिवसेना खरचं झुकणार नाही?

शिवसेना खरचं झुकणार नाही?

Support MaxMaharashtra

सत्ता स्थापनेचा तिढा कायम असून मुख्यमंत्री आमचाचं होईल असं सतत शिवसेना भाजपाकडून सांगीतल जात आहे. आज मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीनंतर देखील सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना जर अशाच प्रकारे आक्रमक राहीली तर महाराष्ट्रात स्थीर सरकार येणार नाही. असं मत जयंत माईकंर यानी व्यक्त केलयं पाहा हा व्हिडीओ…


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997