पालक मराठी शाळांकडे का वळतायेत?

पालक मराठी शाळांकडे का वळतायेत?

विद्यार्थी-पालकांच्या प्रतिसादा अभावी मराठी माध्यमांच्या शाळा आता बंद पडण्याची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. मराठी माध्यमांच्या शाळातील विद्यार्थी प्रवेश घेण्याची संख्या कमी होत असताना आपण पाहिलं असेल. बहुतांश पालक इंग्रजी जागतिक भाषा असल्याने इंग्रजी हेच आपल्याला मुलाच्या शिक्षणाचे माध्यम हवं यासाठी पालक आग्रही असल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, अलिकडे या शाळेतील विद्यार्थ्यी पुन्हा एकादा मराठी शाळेकडे वळत असल्याचं सांगितलं जातंय… मात्र, हे सत्य आहे का हे पडताळून पाहण्याचा मॅक्समहाराष्ट्रने केलेला हा प्रयत्न…