डॉ. पायलला न्याय कोण देणार ?

डॉ. पायलला न्याय कोण देणार ?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या बरोबर एक दिवस आधीच मुंबईतल्या नायर रूग्णालयातील डॉ. पायल तडवी या आदिवासी समाजातील डॉक्टरनं वरिष्ठ महिला डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलीय. या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण पाहा निखिल वागळे यांच्यासोबत