कांद्याचे भाव कमी होणार का?

कांद्याचे भाव कमी होणार का?

25
0

सध्या कांद्याचे भाव वाढल्याने अनेक ग्राहकांना आहारात कांदा विकत घेणं मुश्कील झालं आहे. यासंदर्भात आम्ही काही ग्राहकांशी बातचित करुन कांद्याचे भाव वाढल्यानं त्यांच्या आहारात कांद्याचं प्रमाण कमी झालं का? हे जाणून घेतलं. त्याचबरोबर बाजारात कांद्याची आवक आहे का? कांद्याचे भाव कधी पर्यंत कमी होणार ? हे जाणून घेतलं काय आहे. कांदा बाजारात कांद्याची स्थिती पाहा… थेट नागपूरच्या बाजारपेठेतून