Home News Update  व्हॉट्सएप हेरगिरी प्रकरण: रुपाली जाधव यांच्यावर का केली गेली हेरगिरी

 व्हॉट्सएप हेरगिरी प्रकरण: रुपाली जाधव यांच्यावर का केली गेली हेरगिरी

602
0
Support MaxMaharashtra

देशभरात लोकसभा निवडणूकीच्या काळात अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉटसऍप अकाऊंटमध्ये हेरगिरी करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील वकील आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या व्हॉट्सअपवर पाळत ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. खुद्द व्हॉट्सअप (Whats App) कडूनच याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबधित असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या रुपाली जाधव यांच्यांवरही व्हॉट्सअॅ च्या माध्यमातुन हेरगिरी करण्यात आली आहे. पुणे येथील कार्यकर्त्या रुपाली जाधव यांच्या फोनवर मे महिन्यात दोन आठवड्यांसाठी पाळत ठेवली गेली होती. ही माहिती व्हॉट्सअकडून त्यांना देण्यात आली. नेमकं कशा प्रकारे त्यांचं व्हॉट्सअॅप अकांऊट हॅक करण्यात आलं याविषयी सांगतायत स्वत: रुपाली जाधव फक्त ‘मॅक्स महाराष्ट्र’वर…
पाहा व्हिडीओ…


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997