मोदींचा विजय नेमका कशामुळे ? – सुहास पळशीकर

मोदींचा विजय नेमका कशामुळे ? – सुहास पळशीकर

लोकसभा निवडणुकीत इव्हीएम हॅक झालं का? मोदी आणि अमित शहा जातीचे बॉक्स तोडण्यात यशस्वी झाले का? मागासवर्गीयांची मतं कोणाला मिळाली? जगात व्यक्तीकेंद्रित राजकारणात वाढ होत आहे का? तीन राज्यात पोटनिवडणुकीत पराभव झालेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत इतकं मोठं यश कसं मिळालं? पाहा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांची ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी घेतलेली मुलाखत.