Home News Update सरकार स्थापन झाले नाही तर कशी असेल महाराष्ट्राची पुढील वाटचाल?

सरकार स्थापन झाले नाही तर कशी असेल महाराष्ट्राची पुढील वाटचाल?

Support MaxMaharashtra

२०१९ विधानसभा निवडणूकीचा निकाल अनपेक्षित लागलाय. भाजपला वाटत होत की स्वबळावर आपण सत्ता स्थापन करू मात्र ते जेमतेम १०० पार करू शकलेत. भाजप आणि शिवसेनेत समझोता होत नसल्याने सध्या महाराष्ट्रात कुठल्याचं पक्षाला बहुमत मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. याच सर्व विषयावर सविधान तज्ञ डॉ. उल्हास बापट यांचं विश्लेषण…पाहा व्हिडीओ

सरकार स्थापन झाले नाही तर कशी असेल महाराष्ट्राची पुढील वाटचाल?

सरकार स्थापन झाले नाही तर कशी असेल महाराष्ट्राची पुढील वाटचाल?२०१९ विधानसभा निवडणूकीचा निकाल अनपेक्षित लागलाय. भाजपला वाटत होत की स्वबळावर आपण सत्ता स्थापन करू मात्र ते जेमतेम १०० पार करू शकलेत. भाजप आणि शिवसेनेत समझोता होत नसल्याने सध्या महाराष्ट्रात कुठल्याचं पक्षाला बहुमत मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. याच सर्व विषयावर सविधान तज्ञ डॉ उल्हास बापट यांचं विश्लेषण…पाहा व्हिडीओ#MaxMaharashtra #MaharashtraGovtFormation

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई मंगलवार, 12 नवंबर 2019

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997