मद्यमुक्त की मद्ययुक्त महाराष्ट्र करायचाय ?

मद्यमुक्त की मद्ययुक्त महाराष्ट्र करायचाय ?

13
0

व्यसनमुक्तीचं धोरणं देशात पहिल्यांदा राबविणाऱ्या महाराष्ट्रातच ड्राय डे कमी कऱण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आलाय. वर्षभरातल्या खास दिवसांसाठी हा ड्राय डे असणार आहे. मात्र, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्राय डे ची संख्या कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का आहे. ड्राय डे ची संख्या कमी करण्याच्या निर्णयाविषयी नशाबंदी मंडळाच्या राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रनं संवाद साधलाय.