‘पर्यावरणाच्या परिक्षेत राज्य सरकार नापास’

‘पर्यावरणाच्या परिक्षेत राज्य सरकार नापास’

‘आरे’तील वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी मनिषाला अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी परिक्षा असल्यामुळे पोलिस यंत्रणेला ‘माझं शैक्षणिक नुकसान होईल. शिक्षण घेण्याची परिस्थिती नसतानाही मी शिकत आहे मला जाऊ द्या.’ अशी विनंती केल्यानंतर तीला सोडण्यात आलं. मात्र, सकाळी ती जेव्हा परिक्षेला निघाली तेव्हा पुन्हा तिला ताब्यात घेतलं. मनिषाने सरकारच्या दबावशाहीच्या तंत्राची हकीकत सांगितली.

विद्यार्थीनी मनिषाने राज्य सरकार पर्यावरणाच्या विषयात कसं नापास झालयं याविषयी आपलं रोखठोक मत मांडलय … पाहा व्हिडीओ.