चला पाहुयात आरेतील मेट्रो कारशेड ३ ची जागा

चला पाहुयात आरेतील मेट्रो कारशेड ३ ची जागा

आरे वसाहतीमधील ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड-३ साठी वापरण्यात येणार आहे. या जागेतील वृक्ष तोड केली गेली तेव्हा ही वृक्ष वाचवण्यासाठी आदिवासी बांधव, पर्यावरणप्रेमी यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र तिथली झाडं तोडण्यात सरकारनं यश मिळवलं.

नवीन ठिकाणी जे वृक्षारोपण केलं जातं ती झाड सुकलेली आहेत. आदिवासी बांधव वारली पेंटीगच्या माध्यमातून जनजागृती करत आरे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी ज्या तत्परतेने झाडांची कत्तल करण्यात आली त्या आरेतील मेट्रो कारशेड ३ ची जागा पाहुयात…