मॅक्स व्हिडीओ

मोदी पंतप्रधान झाल्यापासून मॉब लिंचिंगमध्ये ८० टक्के मुस्लीमांचा मृत्यू – औवेसी

मी हिंदुंच्या विरोधात नाही मात्र हिंदुत्वाला माझा नेहमीच विरोध असेल. भाजपची जेव्हापासून सत्ता आली आहे तेव्हा पासून मुस्लीम समाजावर निशाना साधला जातोय. पंतप्रधान नरेंद्र...
jp nadda, जेपी नड्डा, congress, bjp, marathi news, maxmaharashtra

‘आम्ही काँग्रेसच्या आमदारांना पैशाचं आमिष दाखवत नाही’ – जेपी नड्डा 

सध्या काँग्रेसमध्ये जोरदार पक्षांतर सुरु आहे. काँग्रेसमधील बड्या नेत्यांची भाजपात इनकमिंग सुरु असल्यामुळे भाजपावर पैशाचा आमिष दाखवून काँग्रेस फोडण्याचा आरोप होत आहे. या आरोपाला...
Navjot Singh Sidhu , नवज्योत सिंह सिद्धू, congress, bjp

म्हणून दिला सिद्धूंनी मंत्रीपदाचा राजीनामा

सध्या काँग्रेसमध्ये अनेक घडामोडींना उधाण आलं आहे कधी कुणी पक्ष सोडून जातोय तर कुणी अंतर्गत वादामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देतोय. नुकतेच पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत...

आमदार यशोमती ठाकूर यांची काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची शनिवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यशोमती ठाकूर ह्या काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल...

काँग्रेसमुक्त देश करता- करता भाजप का होतेय काँग्रेसयुक्त पक्ष?

सध्या कर्नाटक आणि गोव्यातल्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरु आहे. भाजप सत्ता स्थापनेसाठी अतोनात प्रयत्न करत आहे गोव्यात जरी भाजपची सत्ता स्थिर राहिली तरी कर्नाटकात...

गरीबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या कुटुंबाची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी घेतली

जव्हार- नव-यानं गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर पत्नी वृक्षला हिने स्वत:चा आणि चार लहान मुलींचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेतून स्वतःसह दोन चिमुरड्या मुलींना विष...

हल्ला झालेली ती बेस्ट बस नाही

बेस्ट बसेस च्या तिकीट दरात कपात झाल्यानंतर संतप्त ऑटो चालकांनी बसेस ची तोडफोड केली अशी कॅप्शन लिहिलेला हा व्हिडीयो सोशल मिडीया वर व्हायरल आहे....

संतापजनक : शेतकरी विष पित होता, सावकार शूटिंग करत होता

 बीड: राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भरच पडत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बेलुरा इथं खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतक-यानं शेतातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न...

Fact check ‘ती’ आज्जी सध्या कुठे आहे ?

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया वरती व काही स्थानिक जिल्ह्यातील वृत्तपत्रांमध्ये व मीडियामध्ये सुपर आजीची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्या कारणांमुळे सुपर आजीची पोस्ट...

रावते साहेब, विद्यार्थ्यांना बसच्या टपावरून प्रवास करावा लागतोय

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे सर्वच यंत्रणांचं कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे. एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना अनेक सवलती दिल्या जातात. मात्र, महामंडळाच्या बसफे-याच नियमित नसल्याचा त्रास विद्यार्थ्यांबरोबरच...

गडचिरोलीतल्या रणरागिणींनी पकडली अवैध दारू

गडचिरोली सह चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, शेजारच्या तेलंगणा आणि छत्तीसगड इथून मोठ्याप्रमाणावर दारूची तस्करी होऊन ती अवैध दारू या...
sonia gandhi, rahul gandhi | आणि राहुल गांधी

अमरावती जि.प.मधून सोनिया-राहुल गांधींचे फोटो भाजप कार्यकर्त्यांनी काढले

अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो का लावले नाहीत, असा जाब विचारत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दालनात लावलेले...

कृषीमंत्री रमले मित्रपरिवाराच्या भेटीगाठीत

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात असून एकीकडे दुष्काळ, शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीयेत, बँका पेरणीसाठी कर्ज देत नाहीत तर दुसरीकडे नुकताच पावसाळा सुरु झाल्याने जिल्ह्यातील...

आमचं ठरलंय, आम्ही विधानसभा लढवणार – लक्ष्मण माने

वंचित बहुजन आघाडीमध्ये आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय हे एकट्या प्रकाश आंबेडकर यांनीच घेतलेले आहेत. लोकसभेचे उमेदवार त्यांनीच ठरवले, प्रचाराची सूत्रंही त्यांच्याच हातात होती, आघाडीचे...

खडसेंची खदखद

अधिवेशनानंतरही एकनाथ खडसेंचा पक्षश्रेष्ठींविरोधात संताप ‘कार्यकर्त्यांना वापरून फेकून देतात’’ ‘बाहेरून आलेल्यांना सन्मान, निष्ठावंतांची अवहेलना’’ ‘माझं मंत्रिपद गेल्यानं, जळगाव जिल्ह्याचं मोठं नुकसान’’ रावेर इथल्या कार्यकर्ता मेळाव्यात...

इंदापुर पालखी सोहळ्यात अंकिता पाटीलांचा सहभाग

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाली. अंकिता हिला राजकीय पर्दापणातच यश मिळालं आहे....

तिवरे धरण का फुटलं ? ऐका निवृत्त अभियंता विजय पांढरेकडून

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून १७ जणांचा दुर्देवी मृत्यु झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यात हाहाकार उडालाय. 20 वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण नादुरुस्त असल्याची टीका सुरू...

मृत्यूची ‘भिंत’

दोन जुलै रोजी मध्यरात्री बाराच्या दरम्यान मुंबईतल्या मालाडमधील कुरार परिसरातील आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा इथं भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २२ जणांना आपले प्राण गमावावे...
अविनाश महातेकर

राज्यमंत्री महातेकर म्हणतात, मालाड दुर्घटनेत संरक्षण द्यायचं राहून गेलं

मालाड दुर्घटनेत २२ जणांचा दुर्देवी मृत्यु झालाय तर ७८ जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकार हा अपघात, आपत्ती असल्याचं म्हणतंय. राज्याचे सामाजिक न्याय...
एकनाथ खडसे, Eknath Khadse

मी भुक्कड नाही! जाता जाता खडसे भडकले

मी वडिलोपार्जित श्रीमंत आहे. माझा जावईही परदेशात असतो. माझा नातूही बॉर्न एनआरआय आहे. मी काही मी भुक्कड नाही, असा अप्रत्यक्ष हल्ला माजी मंत्री तथा...
जोगेंद्र कवाडे

पाली भाषा विद्यापीठ स्थापनेवर सरकार सकारात्मक- जोगेंद्र कवाडे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. आज देशात बनारस हिंदू विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्मियांची...