उर्मिला मातोंडकरांची मराठीतली पहिलीच मोठी मुलाखत

उर्मिला मातोंडकरांची मराठीतली पहिलीच मोठी मुलाखत

उर्मिला मातोंडकरांची मराठीतली पहिलीच मोठी मुलाखत
उर्मिला मातोंडकरांची मराठीतली पहिलीच मोठी मुलाखत

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या लोकसभेची निवडणूक लढवत आहे. रंगीला गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या उर्मिला यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. उर्मिला मातोंडकर यांची मराठीतली पहिली मोठी मुलाखत मॅक्स महाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांनी घेतलीय. या मुलाखतीत उर्मिला यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केलाय…ही संपुर्ण म मुलाखत तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता.