Home > Uncategorized > दहावीची सराव परीक्षा होणार ऑनलाईन...

दहावीची सराव परीक्षा होणार ऑनलाईन...

दहावीची सराव परीक्षा होणार ऑनलाईन...
X

यंदा विद्यार्थ्यांना सरावासाठी बालभारतीने ऑनलाईन कृतिपत्रिका उपलब्ध करून दिली आहे. ही परीक्षा बालभारतीच्या www.ebalbharati.in या वेबसाईटवर प्रत्येक विषयांच्या कृतिपत्रिका उपलब्ध झाला असून दहावीची परीक्षा बदलेल्या अभ्यासक्रमानुसार होणार आहे. ऐवढाच नसून विद्यार्थ्यांनी या कृतिपत्रिका स्वतः सोडवायच्या असून गरज भासल्यास शिक्षक, पालकांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर ‘संक्षिप्त उत्तरपत्रिका’ ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे.

भाषा कृतिपत्रिका संक्षिप्त उत्तरपत्रिका

  • तृतीय भाषा - 26 डिसेंबर - 5 जानेवारी
  • विज्ञान 1- 27 डिसेंबर - 6 जानेवारी
  • विज्ञान 2 - 28 डिसेंबर - 7 जानेवारी
  • गणित 1 - 29 डिसेंबर - 8 जानेवारी
  • गणित 2 - 30 डिसेंबर - 9 जानेवारी
  • इतिहास - राज्यशास्त्र - 31 डिसेंबर - 10 जानेवारी
  • भूगोल 1 - जानेवारी - 11 जानेवारी
  • तामिळ, मल्याळम, इतर भाषा - 2 जानेवारी - 12 जानेवारी
  • ऊर्दू माध्यम - 2 जानेवारी -12 जानेवारी

Updated : 26 Dec 2018 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top