भाजपच्या मंत्र्याने शिवरायांच्या खांद्यावर हात ठेवून काढला फोटो
Max Maharashtra | 28 Sep 2018 2:50 PM GMT
X
X
राज्यात संतापाची लाट !
भाजपचे राज्यमंत्री रविन्द्र चव्हाण यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यां खांद्यावर हात ठेवून फोटो साठी उभे राहिल्या बद्दल शिवभक्तां मध्ये संतापाची लाट
यापूर्वी अभिनेते रितिक देशमुख यानी असे फोटो रायगड़ा वर शिवरायांच्या मेघडंबरी मध्ये बसून फोटो काढल्याने अशीच संतापाची लाट उसळली होती, अखेर अभिनेते रितेश देशमुख यांना माफी मागावी लागली होती.
याबाबत भाजपचे राज्यमंत्री रविन्द्र चव्हाण क़ाय स्पष्टीकरण देतात याकडे तमाम शिवरायांच्या भक्तांचे लक्ष लागून आहे
यापूर्वी दलिताची तुलना डुककरासोबत केल्याबाददल रविन्द्र चव्हाण अडचणीत आले होते.
Updated : 28 Sep 2018 2:50 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire