Home > Uncategorized > भेसळ करणाऱ्यांना होणार कठोर शिक्षा - गिरीश बापट

भेसळ करणाऱ्यांना होणार कठोर शिक्षा - गिरीश बापट

भेसळ करणाऱ्यांना होणार कठोर शिक्षा - गिरीश बापट
X

खाद्यपदार्थांत भेसळकरून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांवर महाराष्ट्र शासन कठोर कारवाई करणार. भेसळ करणाऱ्या लोकांना आता जामीन मिळणार नाही. अपराध्याला आजीवन कारावासाची शिक्षा ही होऊ शकते अशी माहिती गिरीश बापट यांनी विधान परिषदेत दिली.

याआधी अपराधीला ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागायची आता या प्रकरणात दोषी आढळल्यास जन्मठेपाची शिक्षा ही होऊ शकते.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/495488460959392/

Updated : 22 Nov 2018 1:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top