Home > Uncategorized > भिडे गुरुजींचा प्रकाश आंबेडकरांवर हल्ला, आरोप फेटाळले

भिडे गुरुजींचा प्रकाश आंबेडकरांवर हल्ला, आरोप फेटाळले

भिडे गुरुजींचा प्रकाश आंबेडकरांवर हल्ला, आरोप फेटाळले
X

कोरेगाव-भीमा तोडफोड आणि मारहाण प्रकरणी भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेले सर्व आरोप संभाजी भिडे गुरुजींनी फेटाळले आहेत. त्यांनी या संदर्भात एक पत्रक काढून प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपांचा समाचार घेतलाय. घटनेच्यावेळी आपण कोरेगाव-भीमा इथं नव्हतो असा दावा त्यांनी या पत्रकाद्वारे केला आहे.

भिडे गुरुजींचे पत्रक

भिडे गुरुजींनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

Updated : 5 Jan 2018 4:35 AM GMT
Next Story
Share it
Top