Home News Update देवेंद्र फडणवीस पंतप्रधान? | #DevendraFadanvisForPM

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान? | #DevendraFadanvisForPM

Support MaxMaharashtra

तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना पाहायला आवडेल का? या घडीला प्रत्यक्षात हे शक्य नसलं तरी देशात सध्या सोशल वॉर जोरदार रंगलं आहे. आज ट्वीटरवर #DevendraFadanvisForPM हा विषय ट्रेडींगमध्ये आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या विरोधीपक्ष नेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आलीय. आणि कालपासूनच फडणवीस विरोधी नेत्याच्या भुमिकेत आलेही आहेत. या ट्वीटर ट्रेंडमध्ये नेटीझन्सही चांगलाच प्रतिसाद देताना दिसताहेत. पाहुयात नेमकं काय आहे हा हॅशटॅग ट्रेंड…


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997