Home News Update भाजप सत्ता स्थापनेचा दावा का करत नाही? – संजय राऊत

भाजप सत्ता स्थापनेचा दावा का करत नाही? – संजय राऊत

Support MaxMaharashtra

महाराष्ट्रात निवडणूकांचा निकाल लागुन तेरा दिवस उलटली, तरी देखील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही, आज सकाळी मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकार परीषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यानी स्पष्ट केलं की, सत्तेला खिळ बसली आहे. त्यांच्या पत्रकार परीषदेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परीषद घेतली आणि परत एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं ते म्हणाले त्याचप्रमाणे भाजपावर हल्ला करत सत्तेची हवस सोडून द्या आणि सांगा आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. पहा या संर्पण पत्रकार परीषदेचे विश्लेषण

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997