शिक्षकांनी केले सरकारच्या विरोधात मोहरम निमित्त प्रतिकात्मक मातम

शिक्षकांनी केले सरकारच्या विरोधात मोहरम निमित्त प्रतिकात्मक मातम

मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारने मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांना दिलेल्या पोकळ आश्वासन आणि अनुदान वितरणाचा कोणताही आदेश न काढता १०० टक्के हक्क असणा-यांच्या माथी २० टक्के वाढीची नुसती घोषणा करण्याच्या विरोधात राज्यात पहिल्यांदा शिक्षकांनी सरकारच्या विरोधात मोहरम निमित्त प्रतिकात्मक मातम केला. पाहा व्हिडीओ…

आझाद मैदान रिपोर्ट- भाजपा सरकारच्या काळात दोन वेळा शिक्षकांवर अमानुष लाठीहल्ला झाला त्यामुळे या जुलमी सरकार व चुकीच्या शैक्षणिक धोरणांविरोधात विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांचा 'मातम'

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई मंगलवार, 10 सितंबर 2019