Home मॅक्स रिपोर्ट समाजसेवी तरुणांचा जाहीरनामा…

समाजसेवी तरुणांचा जाहीरनामा…

राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यावर अवलंबून न राहता, तरुणाईने समाजसेवा करण्याचा ध्यास आपली हाती घेतला आहे, हे तरुण राष्ट्रसेवा दल ह्या संघटनेशी जोडून सामाजिक समाजसेवेत उतरले आहेत. राष्ट्रसेवा दल सेवाभावी संस्थेतर्फे कशाप्रकारे हे तरुण समाजसेवा करत आहेत….या संपूर्ण विषयावर आपण त्यांच्याशी थेट बातचीत केली आहे, पाहा थेट प्रेक्षपण फक्त मॅक्स महाराष्ट्रवर….

Support MaxMaharashtra

जनतेचा जाहीरनामा….राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यावर अवलंबून न राहता, तरुणाईने समाजसेवा करण्याचा ध्यास आपली हाती घेतला आहे, हे तरुण राष्ट्र सेवा दल ह्या संघटनेशी जोडून सामाजिक समाजसेवेत उतरले आहेत. राष्ट्र सेवा दल सेवाभावी संस्थेतर्फे कश्याप्रकारे हे तरुण समाजसेवा करत आहेत….या संपूर्ण विषयावर आपण त्यांच्याशी थेट बातचीत केली आहे, पाहा थेट प्रेक्षपण फक्त मॅक्स महाराष्ट्रवर….

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई रविवार, 13 अक्तूबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997