Home Tags VIDEO

Tag: VIDEO

Coronavirus : करोनोच्या भाकडकथा – निखिल वागळे

सध्या जगात करोनो ने हाहाकार माजला आहे. अशातच करोनो बाबत अनेक अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये गाईचं गोमुत्र पिल्याने कॅन्सर होत...

एक गाव स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत…

जागतिक महासत्तेच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे, देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा निर्धार केंद्र सरकार करतंय....तर राज्यात सत्ता कुणाचीही असो राज्याचा विकासरथ जोराने...

रायगड किल्ल्याच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली वृक्षतोड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या सुशोभिकरणच्या कामाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कामाला सुरूवातही झाली आहे. किल्ले...

यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी ‘स्वामिनी’ रस्त्यावर

चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी दारुबंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र दारुबंदीसाठीचा रेटा वाढू लागलाय. स्वामिनी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो महिलांनी...

पबजी गेम खेळता खेळता तो कोसळला…

लहान मुलं आणि तरुणांमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या पबजी गेमनं राज्यात आणखी एक बळी घेतलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये पबजी गेम खेळत असताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू...

हर शहर मे शाहीन बाग ! – निखिल वागळे

महिन्याभरापूर्वी दिल्लीच्या शाहिन बाग येथे हजारो महिलांनी मोदी-शाह सरकारच्या मुस्लिमविरोधी धोरणांविरुद्ध धरणं पुकारलं. आजपर्यंत तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यापासुन अनेक आंदोलनात योगदान दिलंय. मात्र, देशाच्या...

राऊत आता पुरे!- निखिल वागळे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वारंवार येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी सरकारवर काय परिणाम होतोय याचं परखड विश्लेषण केलयं 'मॅक्समहाराष्ट्र'चे संपादकीय सल्लागार निखिल वागळे...

FACT CHECK : तुम्ही खातात ती अंडी खरंच प्लास्टिकची आहेत का?

बाजारात विकली जाणारी अंडी प्लास्टिकची आहेत, असे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. मात्र, खरंच ही अंडी प्लास्टिकची असतात का? आपण...

अबब…शेतकऱ्याला मिळाली केवढी नुकसान भरपाई?

आधी दुष्काळ, नंतर अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस अशा अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर सुल्तानी संकटही ओढवलं आहे. पाच एकर मका पिकाची नुकसान भरपाई...

MaxMaharashtra Impact : वाडियाचा आवाज मंत्रालयात पोहोचला! रुग्णालय सुरु राहणार…

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर वाडिया रुग्णालय सुरु राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील गोर गरीबांना आरोग्य सुविधा देणारे, वाडिया रुग्णालय सुरु राहण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव...

Max Video