Home Tags Shiv sena

Tag: Shiv sena

सत्तासंघर्ष LIVE : फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या संध्याकाळी 5 वा....

महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. 27 नोव्हेंबरला फडणवीस सरकारला विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. या अगोदर आमदारांचा शपथविधी पार पाडला...

शिवसेना शपथविधी विरोधात सर्वोच्च न्यायालयात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांना...

हम बुरे ही ठीक है – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषद आणि ट्विटर अकाउंट वरुन भाजपवर केलेली सडकून टिका सतत चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्र...

तेव्हा ‘ते’ गोधडीत रांगतही नव्हते – संजय राऊत

राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावर झालेल्या वादाचे पडसाद आता दिल्लीत पाहायला मिळत आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेत विधानसभा निवडणूकीनंतर...

मी पुन्हा येईन… शिवसैनिकांची देवेंद्र फडणवीसांसमोर घोषणाबाजी

आज शिवसेनाप्रमुख (Shiv sena)दिवंगत बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) यांचा ७ वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर येऊन...

अखेर घटस्फोट !

जागा वाटप आणि सत्ता वाटप समसमान राहील असे भाजप-(BJP)  शिवसेनेत(Shiv Sena )ठरलेले असताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शब्द फिरवल्यामुळे शिवसेना भडकली. विधानसभेचे जागावाटप...

फडणवीसांची व्हिडीओ पोस्ट करुन बाळासाहेबांना आदरांजली, व्हिडीओच्या एकाही फ्रेम मध्ये उद्धव...

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा 7 वा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली वाहन्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांना...

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजपचे नेते शिवतिर्थावर जाणार का?

शिवसेना(Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb  Thackeray) यांचा उद्या 17 नोव्हेंबरला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कवर आजच तयारीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या वेळेला...

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण; उद्या संध्याकाळी ७ पर्यंतची वेळ

राज्यातला सर्वात मोठा पक्ष भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे....

मला आमदार का व्हायचंय?: अभिनेत्री दिपाली सय्यद

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री दिपाली सय्यद या मुंब्रा-कळवा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी दिपाली सय्यद यांनी साकाळाई पाणी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या आणि...

Max Video