Home Tags CAA

Tag: CAA

जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसाचार, दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश

दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा लाठीमार केला असा आरोप करणारी...

युपी मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी करणारे काॅंग्रेस कार्यकर्ते जेरबंद !!!

सीएएविरोधात (CAA) निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांविरोधात उत्तरप्रदेश सरकारने केवळ दंगलीच्या व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल केले नाहीत, तर त्यांच्या छायाचित्रांसह सार्वजनिकरित्या पोस्टर्सही...

सीएए, एनपीआर व ‘एनआरसी’संदर्भात सहा मंत्र्यांची समिती

वादग्रस्त सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ६ मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री...

महाराष्ट्र राज्य सीएएला विरोध करण्याच्या पवित्र्यात

नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात महाराष्ट्राने नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत चर्चा विनिमय करून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज आमदार अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली...

CAA च्या विरोधात सर्वधर्मिय एकवटले; आझाद मैदानात उपेक्षित समुहांचा सत्याग्रह

नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 व त्या अनुषंगाने लादली जातं असलेली NRC व NPR प्रक्रिया याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. देशातल्या वेगवेगळ्या भागात आपापल्या परीने...

CAA विरोधात प्रस्ताव पारित केल्यामुळे भाजपने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष केले निलंबीत

४ दिवसांपूर्वी भाजपची सत्ता असणाऱ्या सेलू नगरपरिषदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात (CAA) सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) ठराव मंजूर केला होता. याप्रकरणी भाजपाचे...

Fact Check | दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणारा ‘तो’ अनुराग मिश्रा नाही!

राजधानी दिल्लीत CAA विरोधातील आंदोलनाला २४ फेब्रुवारी रोजी हिंसक वळण लागले. या हिंसाचाराने उत्तर-पश्चिम दिल्लीतील अनेक भागांत दगडफेक आणि जाळपोळाच्या घटना घडल्या. काही ठिकाणी...

भाजपचे कपिल मिश्रा असू द्या किंवा कुणीही कारवाई हवीच- गंभीर

दिल्लीमधल्या काही भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराला ज्या व्यक्तींची प्रक्षोभक वक्तव्य जबाबदार आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे...

पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या तरुणीवर देशद्रोहाचा गुन्हा

बंगळुरूमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात सुरू असलेल्या एका सभेत एका तरुणीनं व्यासपीठावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्यानं खळबळ उडाली आहे. याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तेव्हा एआयएमआयएमचे...

शाहीनबाग – सुप्रीम कोर्टाने नेमलेले मध्यस्थ उद्या पुन्हा चर्चा करणार

CAA विरोधात दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीचे सदस्य संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांनी बुधवारी आंदोलकांची भेट...

Max Video