महाराष्ट्रात सत्तास्थापनेची नवी समीकरणं बांधली जात आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे विभिन्न विचारधारेचे पक्ष सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी करत आहेत. दुसरीकडे भाजपला बहुमत मिळुनही शिवसेनेसोबतच्या वादामुळे सत्ता स्थापन करता येत नाही. मात्र ही समीकरणं सामान्य मतदारांना मान्य आहेत का? आपल्या पक्षीय विचारधारांना तिलांजली देऊन ही सत्ता लोकशाही टिकवेल का? आप नेते सुभाष वारे यांनी या अणि अशा अनेक विषयांवर मत मांडलय…पाहा व्हिडीओ.
महाशिवआघाडी टिकणार का ? महाराष्ट्रात सत्तास्थापनेची नवी समीकरणं बांधली जात आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे विभिन्न विचारधारेचे पक्ष सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी करत आहेत. दुसरीकडे भाजपला बहुमत मिळुनही शिवसेनेसोबतच्या वादामुळे सत्ता स्थापन करता येत नाही. मात्र ही समीकरणं सामान्य मतदारांना मान्य आहेत का? आपल्या पक्षीय विचारधारांना तिलांजली देऊन ही सत्ता लोकशाही टिकवेल का? आप नेते सुभाष वारे यांनी या अणि अशा अनेक विषयांवर मत मांडलय…पाहा व्हिडीओ. #MaxMaharashtra #MaharashtraGovtFormation
Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 13 नवंबर 2019