Home News Update संघाच्या कार्यशाळेविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने

संघाच्या कार्यशाळेविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने

Support MaxMaharashtra

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘Knowing Rss’ या विषयावर होणाऱ्या व्याख्यानाच्या विरोधात आज पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या उपक्रमाच्या विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रशासनाचा निषेध केला.

शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एका विशिष्ट विचारधारा बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. केवळ एका विचारधारेला थारा न देता सर्व विचारधारेच्या विद्यार्थ्यांचा आदर केला जावा आणि इथून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांनी मागणी केली.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997