महाराष्ट्रातल्या निकालांचा अन्वयार्थ

महाराष्ट्रातल्या निकालांचा अन्वयार्थ

लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यात कोणी कोणाला दिली मात? महाराष्ट्रात शरद पवार पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरले नाहीत का? कॉंग्रेसला कोणी दिला दगा? वंचित बहुजन आघाडी #VBA ने या निवडणुकीत काय कमावलं? राज ठाकरेंनी या निवडणुकीत मीडियाला काय शिकवलं? गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करणाऱ्या जनतेने लोकसभेला कॉंग्रेसला का नाकारलं? भाजपने प्रज्ञा ठाकूरला तिकिट देऊन काय मिळवलं? पूर्व भारतात कॉंग्रेस का हरली? दलित मतदारांनी भाजपला मतदान केले का? युपीमध्ये सपा बसपा फॅक्टर का चालला नाही? पाहा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांची ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी घेतलेली सडतोड मुलाखत.

पाहा हा व्हीडिओ…