‘संभाजी भिडे हा पुष्याशृंगमित्र असून ‘मनुस्मृती’ची नवी आवृत्ती’

‘संभाजी भिडे हा पुष्याशृंगमित्र असून ‘मनुस्मृती’ची नवी आवृत्ती’

‘लेखक, पत्रकार आणि साहित्यिकांनी सध्याच्या अभिव्यक्तीची गळचेपी करणाऱ्या व्यवस्थेविरोधात मरणाची भीती सोडून लिहिलं पाहिजे. तुम्ही जनतेसाठी मेलात तरी जनता तुम्हाला मेल्यावरही जिवंत ठेवते. संभाजी भिडे हा पुष्याशृंगमित्र असून मनुस्मृती ची नवी आवृत्ती आहे.’

अशी रोखठोक मतं मांडली आहेत दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरागुप्पे यांनी… पाहा ही खास मुलाखत ‘मॅक्समहाराष्ट्र’वर..