पर्यावरणाचं संवर्धन करणारा गुन्हेगार कसा ठरला ?

पर्यावरणाचं संवर्धन करणारा गुन्हेगार कसा ठरला ?

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, पर्यावरणाचं संवर्धन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं आहे. आरेमधील वृक्षकत्तल थांबवण्यासाठी पर्यावरणप्रेमी संदीप परब, मनोजकुमार रेड्डी यांच्यांसह २७ जणांना अटक करण्यात आली होती.

“लहान मुलांना शाळेतून पर्यावरण शिकवलं जातं मात्र, प्रत्यक्षात पर्यावरण शिकवण्याची नाही तर वाचवण्याची गरज आहे.” अशी भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

आरे वृक्षतोड प्रकरणात अटक सत्र कसं होतं हे जाणुन घेण्यासाठी पाहुयात अटक झालेल्या पर्यावरणप्रेमींच्या प्रतिक्रिया…