विकास आणि वृक्षतोड

विकास आणि वृक्षतोड

आरेतील वृक्ष किती महत्त्वाची आहेत? मेट्रो कारशेड ३ प्रकल्पाला कार्बन फुटप्रिंट कमी करणारा प्रकल्प का म्हटलं जात आहे? याविषयी सखोल चर्चा केली आहे वनस्पतीतज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांच्यासोबत… पाहा व्हिडीओ.