Home max political महाशिवआघाडीतही मुख्यमंत्री शिवसेनेचा!

महाशिवआघाडीतही मुख्यमंत्री शिवसेनेचा!

Support MaxMaharashtra

आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीविषयी शिवसेना पक्षनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का याविषयी विचारले असता याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाशिवआघाडीतही मुख्यमंत्री शिवसेनेचा!

महाशिवआघाडीतही मुख्यमंत्री शिवसेनेचा!#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 13 नवंबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997