Home Election 2019 आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही – चंद्रकात पाटील

आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही – चंद्रकात पाटील

जनतेनं महायुतीला भरगोस जनादेश दिला. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो. पंरतु शिवसेना आमच्यासोबत येण्यासाठी तयार नसुन आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करायची असेल तर आमच्या शिवसेनेला शुभेच्छा आहेत. असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997