Home मॅक्स व्हिडीओ ‘आमची वचने! आमच्या गर्जना!’

‘आमची वचने! आमच्या गर्जना!’

76
0

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेनं वचननामा जाहीर केला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती झाली. मात्र, वचननामा वेगळा का? मागील निवडणुकांच्या वचनाम्यातील वचनांचं काय झालं? भाजप-शिवसेनेने वचननाम्यातही एकमेकांवर कुरघोडी केली आहे का? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे विश्लेषण

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997